Ticker

6/recent/ticker-posts

शिक्षक बदली कार्यमुक्ती व हजर रिपोर्ट नमुना PDF | जिल्हांतर्गत बदली कार्यमुक्ती व हजर रिपोर्ट PDF |

शिक्षक बदली कार्यमुक्ती अहवाल व हजर रिपोर्ट


नमस्कार...

सन 2022 -23 च्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पार पडलेली आहे .

शासन निर्णय ग्रामविकास विभाग क्रमांक जिपब/४८२०/प्र.क्र.२९०/आस्था -१४ दि. ०७ एप्रिल २०२१ अन्वये जिल्हा अंतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडलेली आहे. त्यांना १७ मे २०२३ रोजी हजर करावयाचे आहे. त्यासाठी शिक्षकांना कार्यमुक्ती अहवाल, हजर रिपोर्ट अहवाल, चार्ज देवाण- घेवाण यादी इत्यादी नमुन्यांची आवश्यकता असणार आहे.


विषय क्लिक करा
उपस्थित करून घेणे downlod 
कार्यमुक्त करणे अर्ज नमुना क्र.1 downlod 
कार्यमुक्त करणे अर्ज नमुना क्र.2 downlod
हजर रिपोर्ट नमुना क्र.1 downlod
हजर रिपोर्ट नमुना क्र. 2 downlod
सह्यांचे अधिकार बदलणे downlod
मुख्याध्यापक चार्ज पत्रक downlod
चार्ज देवाण घेवाण यादी downlod


शैक्षणिक अभ्यासपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा : व्हॉट्सॲप ग्रुप


Post a Comment

0 Comments