इंडिया पोस्ट ऑफिस (India Post office ) कडून 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी खुशखबर देण्यात आलेली आहे. टपाल विभागाकडून विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
पोस्ट ऑफिस मेगा भरती:
पोस्ट ऑफिसमधून त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण 98083 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. त्यामधील सुमारे 15000 पदे महाराष्ट्र राज्यासाठी आहेत.
कोणत्या पदासाठी भरती केली जाणार आहे ?
पद - ग्रामीण डाक सेवक
1) शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM)
2) सहायक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM)
या दोन्ही पदासाठी Maharshtra postal Circle GDS Bharati 2023 अंतर्गत भरती होणार आहे.
Maharshtra postal Circle GDS Bharati 2023 भरतीसाठी पात्रता ?
भरती करिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. नोकरीचे ठिकाण हे भारतात कुठेही असू शकते. इंडिया पोस्ट ऑफिस कडून आयोजित ही भरती थेट असणार आहे. म्हणजे उमेदवारांना आणखी कोणतीही प्रवेश परीक्षा द्यावी लागणार नाही. 10 वीच्या गुणांनुसार थेट भरती केली जाणार आहे. या वर्षीचा 10 वी निकाल तारीख जाहीर झाली आहे.
Maharshtra postal Circle GDS Bharati 2023 साठी अर्ज कसा करणार ?
2.या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
3. 22 मे 2023 पासून उमेदवारांना https://indiapostgdsonline.gov.in/ या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहे.अर्जाबाबतच्या सविस्तर सूचना याच वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
4. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
5. वरील पदांकरीता अर्ज शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे.
6. फक्त जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, बाकी अनेक गोष्टी अजून स्पष्ट कलेल्या नाहीत, वेबसाईटवर या बाबी प्रसिद्ध झाल्याबरोबर आम्ही त्या याच पोस्टमधे अपडेट करू...
नोकरी व रोजगाराच्या संधी, दररोजचे वृत्तपत्र, शैक्षणीक घडामोडी, शिष्यवृत्ती सराव, स्पर्धा परीक्षा इत्यादींबाबत जाणून घेण्यासाठी व्हॉट्सॲप समूहात सामील व्हा
0 Comments