सालाबादप्रमाने, यावर्षीही मुलांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे दहावी, बारावीच्या परीक्षा (SSC EXAM 2023 आणि HSC EXAM 2023 ) फेब्रुवारी व मार्च महिन्यात पार पडल्या.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत घेण्यात आली. तसेच दहावीची परीक्षा दोन मार्च ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. सर्वच मुले व पालकही या परीक्षेबाबत अतिशय गंभीर असतात. कारण या परीक्षेतील गुणांवरच अनेक ठिकाणी प्रवेश हा निश्चित केला जात असतो. आणि म्हणूनच सर्वांना उत्सुकता आहे की, दहावीचा निकाल (MAHARASHTRA STATE BOARD RESULT 2023 ) कधी लागणार ?
मात्र, आता, विद्यार्थी व पालकांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार दहावी व बारावीचा निकाल लवकरच घोषीत केला जाणार आहे. या बातमीमुळे सर्व विद्यार्थी व पालक खुश झाले आहेत, कारण या वर्षी निकाल अगदी वेळेत लागणार आहेत, हे निश्चित झाले आहे.
दहावी व निकाल 2023 कधी ?
कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल आज शुक्रवार, दिनांक ०२/०६/२०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
हे ही वाचा : निपुण भारत अभियानाबद्दल संपूर्ण माहिती
हे ही वाचा : नवीन शैक्षणिक धोरण 2020
हे ही वाचा : अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ?
दहावी निकाल 2023 , SSC EXAM 2023 RESULT येथे पाहा👇
(खालील लिंक अद्याप अक्टिव नाहीत, ssc result 2023 लागल्यानंतर ॲक्टिव होतील.)
वेबसाईट क्र. | वेबसाईट |
---|---|
वेबसाईट क्र.1 | https://www.mahahsscboard.in/ |
वेबसाईट क्र.2 | https://mahresult.nic.in/ |
वेबसाईट क्र.3 | http://hscresult.mkcl.org/ |
वेबसाईट क्र.4 | http://mahresults.org.in/ |
वेबसाईट क्र.5 | www.schoolcompanion.in/ |
0 Comments