सालाबादप्रमाने, यावर्षीही मुलांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे दहावी, बारावीच्या परीक्षा (SSC EXAM 2023 आणि HSC EXAM 2023 ) फेब्रुवारी व मार्च महिन्यात पार पडल्या.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत घेण्यात आली. तसेच दहावीची परीक्षा दोन मार्च ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आली होती. सर्वच मुले व पालकही या परीक्षेबाबत अतिशय गंभीर असतात. कारण या परीक्षेतील गुणांवरच अनेक ठिकाणी प्रवेश हा निश्चित केला जात असतो. आणि म्हणूनच सर्वांना उत्सुकता आहे की, बारावीचा निकाल (MAHARASHTRA STATE BOARD RESULT 2023 ) कधी लागणार ?
मात्र, आता, विद्यार्थी व पालकांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार दहावी व बारावीचा निकाल लवकरच घोषीत केला जाणार आहे. या बातमीमुळे सर्व विद्यार्थी व पालक खुश झाले आहेत, कारण या वर्षी निकाल अगदी वेळेत लागणार आहेत, हे निश्चित झाले आहे.
सध्या, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी हे आहेत.त्यांना (MAHARASHTRA STATE BOARD RESULT 2023 ) बद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, 'दहावी-बारावीच्या निकालाचे काम हे अंतिम टप्प्यात आहे. मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा व नंतर दहावीचा निकाल जाहीर होईल. तसेच लवकरच या निकालाबाबत अधिकृतपणे माहिती देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दहावी व बारावी निकाल 2023 कधी ?
आमच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इयत्ता बारावीचा निकाल 31 मे 2023 रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर,जून 2023 च्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, आता आपण हे जाणून घेऊया की दहावी निकाल 2023 कसा बघायचा ? SSC RESULT 2023 LINK कोणती आहे ? तुम्ही www.schoolcompanion.in या आपल्या वेबसाइटवरही दहावी रिझल्ट डाऊनलोड करू शकता. निकालाबाबतची माहिती मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा..
हे ही वाचा : निपुण भारत अभियानाबद्दल संपूर्ण माहिती
हे ही वाचा : नवीन शैक्षणिक धोरण 2020
हे ही वाचा : अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ?
बारावी निकाल 2023 , HSC EXAM 2023 RESULT येथे पाहा👇
(खालील लिंक अद्याप अक्टिव नाहीत, ssc result 2023 लागल्यानंतर ॲक्टिव होतील.)
वेबसाईट क्र. | वेबसाईट |
---|---|
वेबसाईट क्र.1 | https://www.mahahsscboard.in/ |
वेबसाईट क्र.2 | https://mahresult.nic.in/ |
वेबसाईट क्र.3 | http://hscresult.mkcl.org/ |
वेबसाईट क्र.4 | http://mahresults.org.in/ |
वेबसाईट क्र.5 | www.schoolcompanion.in/ |
0 Comments