Ticker

6/recent/ticker-posts

राज्यस्तरीय अंतिम निकाल व गुणवत्ता यादी 2024 - 25 | स्कूल कंप्यानियन शैक्षणिक पोर्टल आयोजित उपक्रम | मी ज्ञानवंत, गुणवंत, यशवंत..! | सामान्यज्ञानातून व्यक्तिमत्व विकास |

 

राज्यस्तरीय अंतिम निकाल व गुणवत्ता यादी, मी ज्ञानवंत, गुणवंत, यशवंत..!

स्कूल कंप्यानियन शैक्षणिक पोर्टल आयोजित, मी ज्ञानवंत, गुणवंत, यशवंत,,! सामान्यज्ञानातून व्यक्तिमत्व विकास. या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अंतिम परीक्षा 2024-25 निकाल जाहीर करण्यात येत आहे.

या उपक्रमात राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत झळकलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.. ! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!

गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांचे नाव आलेले नाही, अशा विद्यार्थ्यांनी  पुढील वर्षी आणखी जोमाने प्रयत्न करावेत. तुम्ही या वर्षी घेतलेल्या मेहनतीबद्दल तुमचेही कौतुक.

शिक्षक मित्रांनो, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी तुमची धडपड नक्कीच कौतुकास्पद आहे. तुम्हा सर्वांचे स्कूल कंप्यानियन शैक्षणिक पोर्टलच्या वतीने मनःपूर्वक आभार.





अ. क्र. विषय  निकाल
1 राज्यस्तरीय अंतिम निकाल 2024-25 येथे क्लिक करा.
2 राज्यस्तरीय अंतिम गुणवत्ता यादी 2024-25 येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments