Ticker

6/recent/ticker-posts

NAS exam | राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण | NAS Exam previous Year Question Paper Pdf |

 
 

                   By: school companion team

शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :

     


         

NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण


नमस्कार. आज आपण NAS परीक्षा 2021 बाबत सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तसेच NAS परीक्षेचे मागील वर्षीचे पेपर PDF स्वरूपात डाउनलोड करून अभ्यास करणार आहोत.


NCERT मार्फत विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या अध्ययन निष्पत्ती यांचे मुल्यांकन करण्यासाठी देशातील सर्व राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमधील निवडक शाळा मध्ये राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (National Achievement Survey-NAS) चे आयोजन केले जाते.या वर्षी हे सर्वेक्षण दि.१२ नोव्हेंबर २०२१ रोजी आपल्या जिल्ह्यातील काही निवडक शाळा मधील इ.३ री ,इ.५ वी ,इ.८ वी व इ.१० वी या वर्गांचे पार पडणार आहे. या अगोदर २०१७ मध्ये NAS सर्वेक्षण पार पडले होते.

हे ही वाचा : अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ?

आता, आपण 2017 मध्ये झालेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका (NAS Exam previous Year Question Paper Pdf) पाहुयात. त्या तुम्ही pdf स्वरूपात डाउनलोड करू शकता.



NAS -2017 नमुना प्रश्नपत्रिका




      इयत्ता

प्रश्नपत्रिका

इयत्ता तिसरी

येथे क्लिक करा

इयत्ता पाचवी

येथे क्लिक करा

इयत्ता आठवी

येथे क्लिक करा

इयत्ता दहावी

येथे क्लिक करा

इयत्ता तिसरी ते दहावी 

येथे क्लिक करा


अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपेढीचा (NAS परीक्षेसाठी उपयुक्त) अभ्यास करूया. खालील लिंकवर क्लिक करून आपण त्या त्या वर्गाच्या प्रश्नपेढी डाउनलोड करु शकता.

अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपेढी



      इयत्ता

अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपेढी

इयत्ता पहिली

येथे क्लिक करा

इयत्ता दुसरी

येथे क्लिक करा

इयत्ता तिसरी

येथे क्लिक करा

इयत्ता चौथी

येथे क्लिक करा

इयत्ता पाचवी

येथे क्लिक करा

इयत्ता सहावी

येथे क्लिक करा

इयत्ता सातवी

येथे क्लिक करा

इयत्ता आठवी

येथे क्लिक करा

इयत्ता पहिली ते आठवी

येथे क्लिक करा













x

Post a Comment

0 Comments