Ticker

6/recent/ticker-posts

आई, मला छोटीशी बंदूक दे ना | इयत्ता पहिली मराठी mp3 कविता |

               By: school companion team

शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :



     आई, मला छोटीशी बंदूक दे ना ! 

आई, मला छोटीशी बंदूक दे ना ! बंदूक घेईन । शिपाई होईन । ऐटीत चालीन । एक दोन तीन ||१||

आई, मला छोटीशी मोटार दे ना ! मोटार घेईन । ड्रायव्हर होईन । गावाला जाईन । पों पों पों ॥३॥

आई, मला छोटेसे विमान दे ना ! विमान घेईन । पायलट होईन । आकाशी जाईन भर भर भर ||४||

आई, मला छोटीशी बाहुली दे ना ! बाहुली घेईन । तिजला मी सजवेन ती संगे नाचेन । छुम छुम छुम ||५||

गायिका-सोनल पडाया.

Post a Comment

0 Comments