Ticker

6/recent/ticker-posts

प्रार्थना देवा तुझे किती | Deva Tuze Kiti | इयत्ता दुसरी विषय मराठी कविता |

 

                  By: school companion team

शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :



      देवा तुझे किती

देवा तुझे किती |सुंदर आकाश
सुंदर प्रकाश | सूर्य देतो 


सुंदर चांदण्या | चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर | पडे त्याचे 


सुंदर ही झाडे |सुंदर पाखरे 
किती गोड बरे | गाणे गाती


सुंदर वेलींची | सुंदर ही फुले
 तशी आम्ही मुले | देवा, तुझी

                     - ग. ह. पाटील

संगीत आणि गायक- श्री.पंकज पाटील



Post a Comment

0 Comments