By: school companion team
शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करा :
'किशोर' ची सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बालकांना 'किशोर गोष्टींची' भेट..या उपक्रमांतर्गत दर शनिवारी एक मान्यवर बालसाहित्यिक सांगणार गोष्ट !
या गोष्टी ई - बालभारतीच्या अत्याधुनिक स्टुडिओमधून सादर केल्या जाणार आहेत. तेव्हा बालमित्रांनो तयार रहा, दर शनिवारी सकाळी ठिक ११ वाजता...!
गोष्ट अकरावी - मुंग्यांचे अद्भुत विश्व
सादरकर्ते - श्री. प्रदीपकुमार माने
गोष्ट दहावी - प्लास्टिकचा भस्मासुर
सादरकर्ते - श्रीमती सुप्रिया चित्राव
गोष्ट नववी - खरी मैत्री
सादरकर्ते - श्री. माधव राजगुरू
गोष्ट आठवी- डिप्रेशन: असलं काय नसतंय
सादरकर्त्या - श्रीमती उर्जिता कुलकर्णी
गोष्ट सातवी - सुखी राजपुत्र
सादरकर्ते - श्री. रवींद्र गुर्जर
गोष्ट सहावी - मोबाईल गॅंगची गोष्ट
सादरकर्ते - श्री. संजय भास्कर जोशी
गोष्ट पाचवी- एका शास्त्रज्ञाची गोष्ट
सादरकर्त्या - श्रीमती दीपा देशमुख
गोष्ट चौथी - शोध
सादरकर्त्या - श्रीमती स्वाती राजे
गोष्ट तिसरी - कोडी
सादरकर्ते - श्री. राजीव तांबे
गोष्ट दुसरी - गुपी गाईन बाघा बाईन
सादरकर्त्या - श्रीमती रेणू गावस्कर
गोष्ट पहिली - झाडे बोलू लागली तर
सादरकर्त्या - मृणालिनी वनारसे
2 Comments
Nice
ReplyDeleteThank you
Delete