सर्वप्रथम आपण युवा व इको क्लब बद्दल माहिती घेऊया..
सन 2020-21 मध्ये युवा व इको क्लब स्थापन करून त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना शासनाने याअगोदरच दिलेल्या आहेत. त्यासाठी लहान शाळांना 5000 व मोठ्या शाळांना 10,000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत.
चला तर मग, जाणून घेऊया कशा प्रकारे आपण युवा व इको क्लब स्थापन करू शकतो...? क्लबमध्ये सदस्य कोण असणार? समितीची रचना कशी असणार ?
यासंदर्भात स्कुल कंपॅनियन या आपल्या वेबसाईटवर अगोदरच एक लेख प्रसिद्ध झाला आहे, तो तुम्ही खालील लिंकवर वाचू शकता-
https://www.schoolcompanion.in/2021/02/blog-post_6.html
वरील लेख वाचल्यानंतर आपल्या शाळेत युवा व इको क्लब स्थापन करून कशा प्रकारे कार्यवाही करायची आहे हे आपल्या लक्षात आले असेलच.
आता, युवा व इको क्लब स्थापन झाल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करावे लागणार आहे.विविध स्पर्धा आयोजित कराव्या लागणार आहेत.
युवा व इको क्लब अंतर्गत विविध उपक्रमांच्या आयोजनासाठी एका शाळेला कोण कोणत्या गोष्टींची आवश्यकता लागू शकते, याची एक यादी खाली देण्यात येत आहे. यामध्ये काही अनिवार्य साहित्य आहे, हे साहित्य प्रत्येक शाळेला खरेदी करावेच लागेल. उर्वरित साहित्यातून आवश्यक तेच साहित्य खरेदी करायचे आहे.
त्यानुसार, खर्च झाल्यानंतर लहान शाळांनी 5000 रुपये व मोठ्या शाळांनी 10,000 रुपये किंमतीच्या पावत्या आपल्या दप्तरी ठेवायच्या आहेत.
युवा व इको क्लब साहित्य यादी
अनिवार्य (compulsory) साहित्य
वादविवाद क्लब साहित्य
पुस्तकवाचन क्लब साहित्य
(यामध्ये शाळेतील ग्रंथालयात उपलब्ध
पुस्तके वापरू शकता.)
कला आणि संस्कृती क्लब साहित्य
क्रीडा क्लब साहित्य
अशाच प्रकारचे महत्वाचे शैक्षणिक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवा..👇
https://chat.whatsapp.com/GpEuv0L5E32BhwaCd8WAF7
अशाच प्रकारचे महत्वाचे शैक्षणिक अपडेट्स थेट फेसबुकवर मिळवा..👇

0 Comments