Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 | राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळांचे वेळापत्रक जाहीर |

 राष्ट्रीय खेळणी जत्रा २०२१(National Toy Fair) च्या अनुषंगाने आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळेस शिक्षक आणि विद्यार्थी यांनी नावनोंदणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना आणि वेळापत्रक यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.

याबाबतची सर्व माहिती खाली दिलेल्या परिपत्रकामध्ये आपण वाचू शकता.👇

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 परिपत्रक


राज्यस्तरीय ऑनलाईन उद्बोधन कार्यशाळा  (OnlineToy Making Orientation)              

दि. १०/०१/२०२१  ते १३/०१/२०२१


रविवार १०/०१/२०२१

११:०० ते ११:२० उद्घाटन व प्रास्ताविक 
११:२० ते १२:०० मार्गदर्शक  सूचना  
१२:०० ते १२:३० ब्रेक १२:३० ते १:३० Toys from Trash 
१:३० ते २:३० परंपरागत खेळण्यापासून नाविन्यपूर्य खेळणी

https://youtu.be/n7bLUKTJPU0  

सोमवार ११/०१/२०२१

११:०० ते १२:०० Fun with Toys   
१२:०० ते १:०० टाकाऊतून हस्तकलाकृती /खेळणी निर्मिती 
१:०० ते १:३० ब्रेक १:३० ते २:३० Origamy Toys  (कागदी खेळणी) 
२:३० ते ३:३०  DIY Toys 

https://youtu.be/KKNVe9mqeBE

मंगळवार १२/०१/२०२१

११:०० ते १२:०० Game Development through Scratch Software.  
१२:०० ते १:०० Toy making (विज्ञान खेळणी) 
१:०० ते १:३० ब्रेक १:३० ते २:३० Game Development through Python Programming 
२:३० ते ३:३० Clay modelling  

https://youtu.be/Z80DA_st-pw 

बुधवार १३/०१/२०२१

११:०० ते १२:०० खेळणी  बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध यंत्रणा
१२:०० ते १:०० Sensor  Technology 
१:०० ते १:३० ब्रेक १:३० ते २:०० Puppets  making 
२:०० ते २:३० समारोप 

https://youtu.be/5XrYG3EDu6Y

राष्ट्रीय खेळणी जत्रा 2021 मध्ये कशाप्रकारे सहभागी व्हायचे? खेळणी कोणत्या प्रकारची बनवायची? खेळणी साठी विषय कोणते असणार आहेत? जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पहा..👇




Post a Comment

0 Comments