शासन निर्णय 2020
दिनांक | शासन निर्णय विषय | Download |
21-09-2020 | जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक तसेच मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू असलेली परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत (NPS) समाविष्ट करणेबाबत. | |
08-10-2020 | राष्ट्रीयीकृत बँकांकडून प्राप्त state government salary package (SSGP) अंतर्गत विमा योजनेबाबत कर्मचाऱ्यांना अवगत करणेबाबत. | |
26-10-2020 | राज्यातील जिल्हा परिषद शाळांपैकी 300 शाळा आदर्श (model school) म्हणून विकसित करणेबाबत. | |
29-10-2020 | राज्यातील शाळांमध्ये 50% शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत. | Download |
0 Comments